लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा - Marathi News | Konkan Railway trains are delayed by 2 to 5 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा

कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात. ...

Ganesh Festival 2019 : माझ्या कलेचा अधिपती...! - Marathi News | Artical on Ganeshotav to create idol of Ganesh | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Ganesh Festival 2019 : माझ्या कलेचा अधिपती...!

मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...

विद्रुपीकरण नको; सामाजिक बांधिलकी जपा - Marathi News | Do not depolarize; Promote social commitment, ganesh festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्रुपीकरण नको; सामाजिक बांधिलकी जपा

लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही. ...

अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव - Marathi News |  Celebration of economy boosting and employment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

आनंद सराफ सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून ... ...

आवाज बंद कर डीजे तुला आईची शप्पथ! - Marathi News |  Shut up, DJ swears you mom! ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज बंद कर डीजे तुला आईची शप्पथ!

विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही राजकारणी मंडळींशी निगडीत असतात. ...

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ४० हजारांहून अधिक पोलीस - Marathi News | More than 40,000 policemen to arrange Ganeshotsav mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ४० हजारांहून अधिक पोलीस

काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

पर्यावरणप्रेमींनी सीड बॉम्बनंतर बनविले सीड मोदक - Marathi News | Environmentalists made the lead modak after the seed bomb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणप्रेमींनी सीड बॉम्बनंतर बनविले सीड मोदक

वृक्षलागवडीसाठी पुढाकार । गणपती बाप्पाच्या उत्सवातून मोहिमेद्वारे जनजागृती ...

बाप्पाच्या आगमनाची लगबग ! - Marathi News |  Bappa's arrival is fast! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाप्पाच्या आगमनाची लगबग !

येत्या सोमवारी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शनिवारपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शनिवार हा औद्यागिक सुटीचा वार असल्याने तसेच रविवारी घरगुती कामांचा व्याप लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी शनिवारीच गणेशमूर्तींच्या स्टॉल्स ...