लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हिडिओ गेम व्यसन

Game Addiction News in Marathi | व्हिडिओ गेम व्यसन मराठी बातम्या

Game addiction, Latest Marathi News

"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं? - Marathi News | ghaziabad three minor sisters end life online gaming korean culture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

पोलीस तपासात एक खळबळजनक नोट सापडली असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. ...

'ब्लू व्हेल'पेक्षाही भयंकर! ३ बहिणींचा बळी घेणारा 'कोरियन लव्ह' गेम नेमका आहे तरी काय? - Marathi News | What is Korean Love Game Claims Lives of 3 Sisters in Ghaziabad 50 Fatal Tasks Behind the Tragedy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ब्लू व्हेल'पेक्षाही भयंकर! ३ बहिणींचा बळी घेणारा 'कोरियन लव्ह' गेम नेमका आहे तरी काय?

मोबाईल गेमच्या काल्पनिक जगात ३ बहिणींनी स्वतःचा जीव दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. ...

"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला - Marathi News | ghaziabad sisters end life father says mobile game addiction and love for korean culture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला

'भारत सोसायटी'च्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या चेतन यांचं संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झालं आहे. एका कोरियन ऑनलाईन गेमने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं आहे ...

"पापा सॉरी, लिहिलंय ते वाचून घ्या"; 'कोरियन गेम'च्या विळख्याने तीन बहि‍णींनी स्वतःला एकत्र संपवलं - Marathi News | Deadly addiction to mobile games Three underage sisters jump from the 9th floor in Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पापा सॉरी, लिहिलंय ते वाचून घ्या"; 'कोरियन गेम'च्या विळख्याने तीन बहि‍णींनी स्वतःला एकत्र संपवलं

मोबाईल गेमिंगच्या नादात तीन बहिणींनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. ...

Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर - Marathi News | bihar nawada groom playing free fire in wedding bride also react watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर

एक नवरदेव त्याच्या स्वतःच्या लग्नमंडपात फ्री फायर गेम खेळताना दिसत आहे. ...

पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | A dead body on the bed and a Free Fire game playing on a mobile phone in his hand; What exactly happened to the 13-year-old boy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?

Sudden Gamer Death: आयुष्य कधी कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाच काहीसा प्रकार अवघ्या १३ वर्षांच्या विवेकसोबत घडला आहे. ...

धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय? - Marathi News | lucknow boy dies play mobile game sudden gamer death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?

लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. ...

पालकांनो, लक्ष द्या! मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी 'या' बोर्ड गेम्सचा आहे जादूई फॉर्म्युला! - Marathi News | Parents, pay attention! These board games have the magic formula to increase children's intelligence and concentration! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकांनो, लक्ष द्या! मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी 'या' बोर्ड गेम्सचा आहे जादूई फॉर्म्युला!

काही दिवसांपूर्वीच सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली. अशा गेमिंगपेक्षा बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या बोर्ड गेम्सचा पर्याय सर्वोत्तम आहे. ...