लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

चिंताजनक!  नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान  - Marathi News | Worried! 1150 soldiers lost life in last 10 years due to Naxal violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक!  नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान 

गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. ...

काल भ्याड हल्ला, आज धमकी; भूसुरुंग स्फोटानंतर नक्षल्यांची बॅनरबाजी - Marathi News | naxalite stick posters after gadchiroli naxal attack site | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल भ्याड हल्ला, आज धमकी; भूसुरुंग स्फोटानंतर नक्षल्यांची बॅनरबाजी

कालच्या या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. ...

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले - Marathi News | Naxals torch four vehicles engaged in road construction work in bihars gaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले

रस्ते निर्मितीसाठी वापरली जाणारी वाहनं नक्षलवाद्यांकडून लक्ष्य ...

हॉटेल कामगाराचा मुलगा 'तौसीफ शहीद', पुढील आठवड्यात रमजानसाठी मिळाली होती सुट्टी - Marathi News | The hotel worker's son, 'Tausif Shaheed', got the holiday in Ramadan next week from beed district, naxal attack | Latest beed News at Lokmat.com

बीड :हॉटेल कामगाराचा मुलगा 'तौसीफ शहीद', पुढील आठवड्यात रमजानसाठी मिळाली होती सुट्टी

शहीद जवान तौसीफ यांचे सामान्य कुटुंब असून वडील शेख अरेफ आजही हॉटेल कामगार म्हणून काम करतात. ...

'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद  - Marathi News | '5 year old son and others to 3 year old girl, story of gadchiroli martyr from Buldhana district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. ...

गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे  - Marathi News | The names of the martyrs in the Naxalite attack in Gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे 

राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी  गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला. ...

नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद - Marathi News | Agriman Rahte martyr in Naxalite attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद

गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...

'जनाची नाही तर मनाची लाज ठेवा', मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा' - Marathi News | Chief Minister should resign promptly, sharad pawar demand after naxal attack in gadchiroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनाची नाही तर मनाची लाज ठेवा', मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा'

नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 पथकाचे 15 जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ...