आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Naxalites : वर्षभरापूर्वी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एकूण नक्षलवाद्यांपैकी २५ टक्के नक्षलवादी यावर्षीच्या चकमकींमध्ये संपल्याचे दिसून येते. पोलिसांच्या आक्रमकतेपुढे हतबल होत असलेल्या नक्षलींच्या या चळवळीला यामुळे उतरती कळा लागली आहे. ...
Crime News : मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात. ...
प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी 09, एच 0056) येत असताना गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच 33, व्ही 6018) जात होते ...
Gadchiroli News: गडचिरोली विभागांतर्गत आणि चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिली. तिच्या मदतीला इतर मजूर महिला धावून आल्या आणि या महिलांनी वाघाचा हल्ला परतवून लावत स्वत:चा जीव वाचवला. ...
मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्था ...
रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...