तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली. ...
येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाला ५७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून न मिळाल्याने २०१४-१५ पासून बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव रखडले आहेत. ...
दलितवस्तीची रखडलेली मंजुरी, कापडी पिशव्यांची प्रतीक्षा, आकृतिबंधाचा घोळ, पाईपचोरी प्रकरण, विरोधी पक्षनेता प्रकरण, पाण्याची चिंता, भाजपातील अंतर्गत वाद तसेच रखडलेली कामे याच विषयांवर महापालिकेत मावळत्या वर्षात मंथन झाले. आगामी वर्षात तरी हे प्रश्न सुट ...
जिल्हा परिषदेच्या वार्षिक आराखड्यातील इतर कामांना मंजुरी मिळाली असली तरी स्मशानभूमी विकासाची ९ कोटींची तर तीर्थक्षेत्र विकासाची सुमारे ७ कोटींची अशी १४ कोटींची कामे पालकमंत्र्यांच्या मंजुरीअभावी रखडली आहेत़ सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवा ...
उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे दिवाळीत नागपूर मनपाला १५० कोटी रुपयांचा विशेष फंड मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाला आहे. यादरम्यान १७५ कोटी रुपये देण्याची घोषणा सत्तापक्षाने केली. ...