लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

पाणंद रस्त्याच्या कामांसाठी अत्यल्प निधी; ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने दिले ५५ कोटी - Marathi News | Minor funds for the work of Panand road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणंद रस्त्याच्या कामांसाठी अत्यल्प निधी; ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने दिले ५५ कोटी

अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. ...

उस्मानाबाद जिल्ह्यात ‘जलयुक्त’ला निधी तुटवड्याचे ग्रहण ! - Marathi News | Osmanabad district receives funds for 'Jalakshi' funds is not sufficient ! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात ‘जलयुक्त’ला निधी तुटवड्याचे ग्रहण !

११८ कोटी ५१ लाख रूपये एवढ्या निधीची गरज असताना आजअखेर केवळ ३२ कोटी रूपये शासनाने उपलब्ध करून दिले ...

आमदार निधीत ५ कोटी शिल्लक - Marathi News |  5 million balances in the fund | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमदार निधीत ५ कोटी शिल्लक

जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान ...

मिरजेतील शंभर कोटींच्या रस्त्याचे घोडे पुन्हा अडले - Marathi News |  The horses of a hundred crores of mirrors in the mirage were again stuck | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील शंभर कोटींच्या रस्त्याचे घोडे पुन्हा अडले

मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज - Marathi News | Local Government will suggest measures for income generation: V. Giriraj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज

जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त ...

हुतात्मा स्मारकांसाठी आणखी दहा लाख - Marathi News |  Another million more for martyr's monuments | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हुतात्मा स्मारकांसाठी आणखी दहा लाख

: गतवर्षी हुतात्मा स्मारकांच्या डागडुजीचे काम केल्यानंतर यंदा दहा स्मारकांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर, खुर्च्या इ. साहित्यासाठी दहा लाखांचा निधी शासनाने दिला आहे. लवकरच या साहित्याचा पुरवठा होणार आहे. ...

परभणी : १० कोटींचा निधी वितरित - Marathi News | Parbhani: 10 crore fund distributed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १० कोटींचा निधी वितरित

जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक उंचवावा, यासाठी राज्य शासनाने १० कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९ कोटी ९५ लाख रुपये विविध शासकीय यंत्रणांना विकासकामांसाठी वितरित करण्यात आले आहेत. ...

परभणी : सहकारी संस्थांसाठी १२ कोटींचा निधी - Marathi News | Parbhani: 12 crores fund for co-operative societies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सहकारी संस्थांसाठी १२ कोटींचा निधी

सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़ ...