नगर परिषदांच्या प्रस्तावानुसार ‘एसी’ नागरी वस्ती निधीला मंजुरी देतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून वास्तव तपासले जात नाही. त्यामुळे ‘एस.सी.’ वस्तींचा निधी इतरत्र वापरला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी म ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होत ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले. ...