लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

Iranian Apple Market : हिमाचल, काश्मीरनंतर आता खा तुरट-गोड अशी इराणी सफरचंद बाजारात दाखल - Marathi News | Iranian Apple Market: After Himachal, Kashmir, now eat sour-sweet Iranian apple has entered the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Iranian Apple Market : हिमाचल, काश्मीरनंतर आता खा तुरट-गोड अशी इराणी सफरचंद बाजारात दाखल

Iranian Apple Market ...

एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of tamarind yielding eight to nine quintals per plant; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

Agriculture News : चार वर्षांपासूनची मेहनत, एकरी 70 हजारांचा खर्च, मग आता बागेवर कुऱ्हाड का चालवली?  - Marathi News | Latest News Agriculture News Not expected market rate to Sitafal dhule farmer cut down farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : चार वर्षांपासूनची मेहनत, एकरी 70 हजारांचा खर्च, मग आता बागेवर कुऱ्हाड का चालवली? 

Agriculture News : अपेक्षित दर मिळत नसल्याने अखेर उभ्या बागेवर कुऱ्हाड फिरवण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.  ...

Citrus Fruit Management : लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात असे करा संरक्षण - Marathi News | Citrus Fruit Management : Winter protection of citrus orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Citrus Fruit Management : लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात असे करा संरक्षण

लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात कसे संरक्षण करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी दिलेला कृषी सल्ला वाचा सविस्तर (Citrus Fruit Management) ...

आंबा पिकात तुडतुडे व करप्याच्या प्रादुर्भावाची शक्यता करा ही सोपी फवारणी - Marathi News | This simple spray can reduce the risk of hopper pest and blight in the mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकात तुडतुडे व करप्याच्या प्रादुर्भावाची शक्यता करा ही सोपी फवारणी

पाऊस, दमट हवामान आणि थंडी यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोहर/पालवीवर होत असल्यामुळे बागायतदारांनी संरक्षणासाठी कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. ...

Dry Fruit, Nuts :  ऐन हिवाळ्यात सुका मेवा 'गरम'; पौष्टिक लाडू खाताहेत भाव ! - Marathi News | Dry Fruit, Nuts : Dry fruits are demand in winter ; getting nutritious more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dry Fruit, Nuts :  ऐन हिवाळ्यात सुका मेवा 'गरम'; पौष्टिक लाडू खाताहेत भाव !

हिवाळ्यात सुका मेव्या खूप मागणी असते. या सुका मेव्याचे बाजारात काय दर मिळतात ते पाहू या. सविस्तर (Dry Fruit, Nuts) ...

नागपूरऐवजी राजस्थानी संत्रा वेधतोय ग्राहकांचे लक्ष; पुण्याच्या बाजारपेठेत दररोज १० ते १५ टन आवक - Marathi News | Instead of Nagpur Rajasthani oranges are attracting customers attention 10 to 15 tons daily inflow in Pune market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरऐवजी राजस्थानी संत्रा वेधतोय ग्राहकांचे लक्ष; पुण्याच्या बाजारपेठेत दररोज १० ते १५ टन आवक

मार्केट यार्ड फळबाजारात १५ दिवसांपासून १० ते १५ टन राजस्थान संत्र्यांची आवक होत आहे ...

Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र - Marathi News | Fal pik Vima: Insurance taken out without planting the orchard fourteen and a half thousand applications are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र

यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...