लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना - Marathi News | 23 tonnes of sugarking water menon of Lingoli going to Dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिंगाळी येथील २३ टन शुगरकिंग कलिंगड दुबईस रवाना

मुंबईच्या बंदरातून वातानुकूलित कंटेनर जहाजामार्फत ही कलिंगड दुबईला जाणार आहेत. ...

त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन ! - Marathi News | Trimbakeshwar arrival of the mountain on the day! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन !

त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे. ...

फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers' struggle for survival of orchards | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत. ...

फळ पिकवताना केमिकलचा वापर - Marathi News | Use of chemicals in fruit cultivation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फळ पिकवताना केमिकलचा वापर

अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. ...

परभणी शहरात वाढली विविध फळांची आवक - Marathi News | Various fruit arrivals in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात वाढली विविध फळांची आवक

येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़ ...

मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून - Marathi News | 700 plants of Citrus limetta cut off | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून

पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने तोडून टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली. ...

मुंबईचा बॉबी, मराठवड्यातला कुंदन अन् दक्षिणचा सारंग खरबूज भाव खातोय - Marathi News | Mumbai's Bobby, Kundan in Marathwada and Sarang melon prices in the south | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईचा बॉबी, मराठवड्यातला कुंदन अन् दक्षिणचा सारंग खरबूज भाव खातोय

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे.  ...

भंडारा जिल्ह्यातला रानमेवा; चविष्ट खिरण्या आल्या बाजारात - Marathi News | Sweet fruit of Bhandara forest, Khirni is in market | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातला रानमेवा; चविष्ट खिरण्या आल्या बाजारात

सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरण्या बाजारात विक्रीला आले आहे. यावर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे. ...