“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
फळे, मराठी बातम्या FOLLOW Fruits, Latest Marathi News
Nagpur News निंबूवर्गीय फळामध्ये समाविष्ट होत असलेल्या मोसंबीने सध्या नागपुरातील फळ बाजाराला चकाकी आणली आहे. ...
थंडीच्या दिवसात पपई खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते, इतरही अनेक फायदे ...
मधुमेहींनी खरंच फळांपासून दूर राहावं का? याबाबत आहारतज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे. काही सावधगिरीने फळांशी मैत्री सुरू ठेवा. ...
Nagpur News सीताफळाची आवड असणाऱ्यांच्या जिभेला चवी देण्याची जबाबदारी मध्यप्रदेशातून आलेल्या गोल्डन सीताफळांनी उचलली आहे. रंगाने पांढरे पिवळसर, आकाराने मोठे आणि चवीने जास्त गोड असलेले हे सीताफळ बाजारात रंगत निर्माण करत आहेत. ...
घरच्या घरी पिकवा फळे, बागेतील तोडून आणलेले फळ खाण्याचा आनंद तुम्ही इमारतीत राहूनही घेऊ शकता ...
यूसीएलए (UCLA) म्हणजेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस च्या नवीन अभ्यासानुसार, एक असे फळ आहे, जे आतड्याच्या आरोग्यासाठी प्रभावी मानले गेले आहे. ...
दिवाळी संपली की, थंडीला सुरुवात होते व गावरान बोरं विक्रीला येतात. ...
Nagpur News दर्जेदार संत्र्यांला चांगला भाव मिळत आहे. कळमन्यात १८ ते २५ रुपये किलो भाव आहे, तर किरकोळ बाजारात मध्यम आकाराची संत्री ६० रुपये, तर चांगल्या संत्र्याला १०० रुपये डझन भाव आहे. ...