लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Ratnagiri Crime: नाेकरीचे आमिष दाखवत तरुणाला १२ लाखांचा गंडा, बनावट कागदपत्रेही पाठविली - Marathi News | A young man was lured with a job and sent a bribe of 12 lakhs in Ratnagiri, also forged documents | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: नाेकरीचे आमिष दाखवत तरुणाला १२ लाखांचा गंडा, बनावट कागदपत्रेही पाठविली

रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल ...

Sangli News: मिरजेतील बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांना ८७ लाखांचा गंडा, संशयिताचे पलायन; खातेदार हवालदिल - Marathi News | A bank employee in Miraj defrauded account holders of 87 lakhs in miraj, the suspect escaped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: मिरजेतील बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांना ८७ लाखांचा गंडा, संशयिताचे पलायन; खातेदार हवालदिल

म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास भाग पाडले ...

वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र मुलाचा पराक्रम; आईच्या खात्यातील तब्बल ११ काेटी चोरले - Marathi News | Step son feat after father death As much as 11 crores stolen from mother account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र मुलाचा पराक्रम; आईच्या खात्यातील तब्बल ११ काेटी चोरले

माेबाईल क्रमांकाचा गैरवापर करून म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा केली ...

‘सावन कॅपिटल’कडून गुंतवणूकदारांना गंडा - Marathi News | Investors cheated by 'Savan Capital' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सावन कॅपिटल’कडून गुंतवणूकदारांना गंडा

Nagpur News जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून रक्कम घेऊन ती परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सावन कॅपिटल’ असे संबंधित फर्मचे नाव असून सुमित आकरे (३७) या संचालकाला अटक करण्यात आली आहे. ...

माजी मंत्र्यांच्या सुनेला घातला ३ लाखांना गंडा; ठगाने भावनिक फोन करून केली फसवणूक - Marathi News | Ex-minister's daughter-in-law extorted 3 lakhs Fraudster made emotional phone calls | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माजी मंत्र्यांच्या सुनेला घातला ३ लाखांना गंडा; ठगाने भावनिक फोन करून केली फसवणूक

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (साळुंके) यांची सून स्मितल अतिष साळुंके (३८, रा. वसमत) यांचे पुणे येथे असलेले घर भाड्याने द्यायचे होते. ...

अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब  - Marathi News | Adani office phone and officer hit; Amount missing from two bank accounts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब 

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. ...

बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A businessman in Islampur was accused of giving fake gold, a case has been registered against two people from Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

आईच्या उपचाराकरिता दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी ...

काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले - Marathi News | Uncle ICyut, 3 lakhs is needed! Cheated by keeping friend's photo on WhatsApp DP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले

'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला. ...