लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल - Marathi News | 20 lakhs in favor of jobs in the ministry; forged appointment orders signed by the Deputy Secretary; A case has been registered against four ARPs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप - Marathi News | It was the manager of the credit institution who stole 27 lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप

Bhandara News बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे. ...

Pimpri Chinchwad | टेलिग्रामवर टास्क देऊन एक लाखाला गंडा; चिखलीतील घटना - Marathi News | Extorting one lakh by giving a task on Telegram; Incident in the mud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टेलिग्रामवर टास्क देऊन एक लाखाला गंडा; चिखलीतील घटना

पैसे भरण्यास सांगून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक... ...

आमदारांना ‘टार्गेट’ करणारा ठकबाज नीरजसिंह राठोड 'बारावी फेल' आणि ‘तिहार रिटर्न्ड’ - Marathi News | Neerajsingh Rathod, who 'Targeted' MLAs, 'Twelfth Fail' and 'Tihar Returned' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदारांना ‘टार्गेट’ करणारा ठकबाज नीरजसिंह राठोड 'बारावी फेल' आणि ‘तिहार रिटर्न्ड’

Nagpur News मंत्रीपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड फक्त बारावी पास असून तो तिहार तुरुंगात कैददेखील होता. ...

कंपनीची मालमत्ता बळकाविणाऱ्यांना दणका, नऊ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई - Marathi News | Company's property grabbers busted, property worth nine crore seized, ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंपनीची मालमत्ता बळकाविणाऱ्यांना दणका, नऊ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

मुंबई : आईस्ड डेझर्ट अँड फूड पार्लर  या पुणेस्थित कंपनीत आर्थिक गैरव्यवहार करत कंपनीची ४२ कोटींची अफरातफर करणाऱ्या कंपनीच्या ... ...

बालकलाकाराच्या आईने फसविले १६ लाखांना; कफ परेड पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Child artist's mother cheated 16 lakhs; Case registered by cuff parade police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालकलाकाराच्या आईने फसविले १६ लाखांना; कफ परेड पोलिसांकडून गुन्हा दाखल

या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी पूजा भोईरवर फसवणूक, तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  ...

बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा - Marathi News | Marathi Child Artist Saisha Bhoir Mother Pooja Bhoir booked for cheating fraud case filed against her for 16 Lakh Rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा; जोडप्याला १६ लाखांचा गंडा

शैक्षणिक संस्थेच्या संचालकाला घातला गंडा, झाडाझडतीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ...

ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा - Marathi News | Online tasks become expensive theft of 2 lakh 94 thousand was imposed on the railway employee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. ...