लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजाराचा गंडा - Marathi News | Online tasks become expensive 2 lakh 94 thousand was imposed on the railway employee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजाराचा गंडा

रेल्वे कर्मचाऱ्याची २ लाख ९४ हजार ५०० रूपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ...

कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची ४३ लाखांची फसवणूक - Marathi News | 43 lakh fraud of 203 artistes by luring them to work in the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची ४३ लाखांची फसवणूक

११७ फोटोग्राफर्स, ५१ मेकअप आर्टिस्ट, २० मॉर्डल्स, ६ स्टायलिस्ट, ९ हेड असे तब्बल २०३ कलावंत ...

भारतीय स्टेट बँकेला १,००० कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई - Marathi News | 1,000 crore fraud to State Bank of India; Case registered against seven persons, CBI action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय स्टेट बँकेला १,००० कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई

या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष राजेश पोद्दार, संचालक राजेश अगरवाल, संजय बन्सल, अंजू पोद्दार, मनीष गर्ग यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात सीबीआयने  गुन्हा दाखल केला आहे. ...

अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक - Marathi News | One click and Saurabh lost 2.60 lakhs; Cheating in the name of movie rating | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक

सौरभ वानखडे हे गुगलवर जॉब सर्च करीत होते. ते करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठविण्यात आली. ...

SBI Alert: ‘तुमचा अकाऊंट तात्पुरता लॉक करण्यात आलाय..,’ तुम्हाला असा मेसेज आला असेल तर काय करावं? - Marathi News | your sbi account temporarily locked what if you get this message sbi scam alert pib fact check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘तुमचा अकाऊंट तात्पुरता लॉक करण्यात आलाय..,’ तुम्हाला असा मेसेज आला असेल तर काय करावं?

SBI Alert For Customers: जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्ही स्कॅमर्सना आपणहून तुमची माहिती मिळवण्याची संधी देता. ...

Pune: मॉडेल, फॅशन डिझायनरचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याच्या आमिषाने 100 जणांची फसवणूक - Marathi News | 100 people cheated by training models, fashion designers, make-up artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉडेल, फॅशन डिझायनरचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याच्या आमिषाने 100 जणांची फसवणूक

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी - Marathi News | MLAs were 'targeted' using the names of Sarsangh leaders; Funds requested in the name of the program in Gujarat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी

Nagpur News मंत्रीपदासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने पक्षाच्या आमदारांना संपर्क करणाऱ्या नीरज सिंह राठोडने आमदारांवर प्रभाव टाकण्यासाठी थेट सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचेच नाव घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली. ...

‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे - Marathi News | Give me the boxes, I'll make you a minister! In the name of the BJP President, a net was cast on the MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

Nagpur News गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला. ...