लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

विभागीय क्रीडा संकुलाचा कोट्यवधीचा घोटाळा; मुलासह क्षीरसागर कुटुंबाचाच नियोजित कटच - Marathi News | The multi-crore scam of the regional sports complex; a planned conspiracy by the Kshirsagar family including the son Harshkumar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय क्रीडा संकुलाचा कोट्यवधीचा घोटाळा; मुलासह क्षीरसागर कुटुंबाचाच नियोजित कटच

भांडाफोड होण्याची कुणकुण लागताच नाशिकमधून तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज, सर्वांचा विदेशात पळून जाण्याचा होता कट ...

सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले - Marathi News | A young man who was kept for welfare tied up an elderly man robbed him of 32 thousand by threatening to kill him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले

तरुणाने पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला, त्यांचे हात दोरीने बांधून चोरटा पसार झाला ...

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनिल मानकापे पोलिसांसमोर शरण - Marathi News | Anil Mankape, the main accused in the Adarsh Patsanstha scam, surrenders before the police after 18 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनिल मानकापे पोलिसांसमोर शरण

१८ महिन्यांनंतर शरण; अटक झालेला सोळावा आरोपी ...

शासनानेच केला खेळाडूंच्या कारकीर्दीशी खेळ; अधिकाऱ्यांचा गाफिलपणा घोटाळ्यासाठी कुरण - Marathi News | The government itself played with the careers of the players; The negligence of the officials is a breeding ground for scams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनानेच केला खेळाडूंच्या कारकीर्दीशी खेळ; अधिकाऱ्यांचा गाफिलपणा घोटाळ्यासाठी कुरण

सिंथेटिक ट्रॅक, ॲस्ट्रोटर्फ, हुवा कोर्टचा हडपला गेला निधी ...

मेहुल चोक्सीची परदेशातील मालमत्ता रडारवर - Marathi News | Mehul Choksi's overseas assets on the radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुल चोक्सीची परदेशातील मालमत्ता रडारवर

...या चारही ठिकाणी असलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये आहे.  ...

Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच.. - Marathi News | 36 lakh fraud of a retired employee by a fraudulent magician with the lure of raining money in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच..

..अन् त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलं ...

'तुमच्या नावाने मनी लॉन्डरिंग झालंय', तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला लुटले - Marathi News | 'Money laundering has taken place in your name', impersonator PSI robs woman of Rs 1.5 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तुमच्या नावाने मनी लॉन्डरिंग झालंय', तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला लुटले

तुमच्या सिम कार्डचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी करण्यात आला असून त्यावरून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवण्यात आले ...

प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १०० - Marathi News | Passengers beware Rickshaw drivers are mischievous in Pune instead of 50 you have to pay 100 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १००

काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास रिक्षाचालकांना विचारणा केली जाते, तेव्हा ते टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करतात ...