लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब  - Marathi News | Adani office phone and officer hit; Amount missing from two bank accounts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब 

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. ...

बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A businessman in Islampur was accused of giving fake gold, a case has been registered against two people from Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

आईच्या उपचाराकरिता दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी ...

काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले - Marathi News | Uncle ICyut, 3 lakhs is needed! Cheated by keeping friend's photo on WhatsApp DP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले

'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला. ...

"तुमच्यासाठी हिऱ्याचे दागिने आलेत..."; पोलंडवरून आलेले गिफ्टसाठी तरुणीने गमावले ११ लाख - Marathi News | "Gold and diamond ornaments have come for you..."; Young woman lost 11 lakhs for Polish gift | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुमच्यासाठी हिऱ्याचे दागिने आलेत..."; पोलंडवरून आलेले गिफ्टसाठी तरुणीने गमावले ११ लाख

हा प्रकार १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे घडला... ...

मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा चलनात; पाटणसावंगी येथील प्रकार - Marathi News | 'Children's Bank' deals in children's toys, scam shopkeepers; Type from Patnasavangi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा चलनात; पाटणसावंगी येथील प्रकार

दुकानदारांची फसवणूक ...

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Online fraud in the name of counseling students, crime in Kasarwadvali police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा

घोडबंदर रोड येथील एक ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाइलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमिल कुमार नामक अनोळखी भामट्याने आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी फोन केला. ...

53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ; 43 कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर - Marathi News | In Haryana's Raigad district, 53 thousand ineligible farmers have taken the benefit of PM Kisan Samman Nidhi Yojana and about 43 crore rupees are to be recovered from them  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

PM-Kisan Nidhi News: PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे.  ...

Sangli Crime: बनावट सोने तारण ठेवले, अन् बँकेलाच तेरा लाखाला गंडवले - Marathi News | A loan of thirteen lakhs was taken by pledging fake gold in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: बनावट सोने तारण ठेवले, अन् बँकेलाच तेरा लाखाला गंडवले

कुंपणाने शेत खाल्ले ...