लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले - Marathi News | 73-year-old senior cheated in Pune; 4 lakh lost while scanning online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाची फसवणूक; ऑनलाईन स्कॅन करताना ४ लाख गमावले

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी स्कॅन करतांना काळजी घ्या, नाहीतर बँक खाते होईल रिकामे... ...

शिष्यवृत्तीच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक, करोडोंची केली कमाई!  - Marathi News | ceo data science program firm bengaluru students educational loans | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिष्यवृत्तीच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक, करोडोंची केली कमाई! 

कंपनीच्या लोकांनी एकूण 18 कोटी रुपये जमा केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावावर 2 लाखांहून अधिक कर्ज घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात २० लाख गमावले; मेडिकलमधील कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | an employee in medical duped by 20 lakhs in the name of 'part time job' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पार्ट टाईम जॉब’च्या नादात २० लाख गमावले; मेडिकलमधील कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

‘टास्क’च्या नावाखाली घातला गंडा ...

नातेवाईकानेच घातली ‘टोपी’, गृहनिर्माण सोसायटीचा बोगस अध्यक्ष बनून प्लॉट खरेदीदाराची फसवणूक - Marathi News | Fraud of plot buyer by posing as bogus president of housing society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेवाईकानेच घातली ‘टोपी’, गृहनिर्माण सोसायटीचा बोगस अध्यक्ष बनून प्लॉट खरेदीदाराची फसवणूक

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

बोगस सही-शिक्के; ‘जलसंपदा’तील ‘रावसाहेबांच्या’ चाैकशीचे आदेश, जमीन सपाटीकरणाच्या कामात गैरप्रकार - Marathi News | Budgetary approval letters for land leveling work were given to the contractor with forged signatures and seals by the Water Resources Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बोगस सही-शिक्के; ‘जलसंपदा’तील ‘रावसाहेबांच्या’ चाैकशीचे आदेश, जमीन सपाटीकरणाच्या कामात गैरप्रकार

वन विभागातील अधिकारी येणार अडचणीत ...

Education: बोगस मार्कशिट दाखवून लाटली अनुकंपा तत्त्वाखालील नोकरी, २६ वर्षांनी फुटलं बिंग, आता...  - Marathi News | Education: Compassionate job waved by showing bogus marksheet, Bing broke after 26 years, now... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बोगस मार्कशिट दाखवून लाटली अनुकंपा तत्त्वाखालील नोकरी, २६ वर्षांनी फुटलं बिंग, आता... 

Education Sector News: मुख्य अध्यापकाच्या पदावर कार्यरत असलेल्या जोगेंद्र सिंह यांची बारावीची मार्कशिट बनावट निघाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. ...

साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींचा गंडा; कोथरुडमधील ६३ वर्षाच्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल - Marathi News | 1.5 crores of extortion on the pretext of sugar export A case has been registered against a 63-year-old businessman in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींचा गंडा; कोथरुडमधील ६३ वर्षाच्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल

साखर खरेदी करुन निर्यातीसाठी देण्याचा बहाणा करुन १० टक्के अॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता अँडव्हान्स व कंटेनर बुंकीगचे दीड कोटी रुपयांना गंडा ...

यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम? - Marathi News | upi fraud cases recorded more than 95000 in india 2022 how to protect from cyber attacks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यूपीआयद्वारे 95000 लोकांची फसवणूक; जाणून घ्या कसे टाळता येईल स्कॅम?

upi fraud cases : ऑनलाइन व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे आपल्यामध्ये क्रांतीसारखे आले आहे. यूपीआयने भारतात व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.  ...