लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

‘टास्क’चा फंडा, कष्टाच्या पैशाला गंडा! 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड'नंतर आता 'टास्क फ्रॉड' - Marathi News | Fund of 'Task', money of hard work! After 'Sex Torsion', 'Link Based Fraud' Now 'Task Fraud' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टास्क’चा फंडा, कष्टाच्या पैशाला गंडा! 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड'नंतर आता 'टास्क फ्रॉड'

टास्क निवडल्यानंतर त्यांना ७ हजार रुपये पाठविण्यास सांगितले आणि त्यांनी पाठविले.... ...

इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक - Marathi News | Engineer became a thug, defrauding banks, finance companies through fake documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक

आरोपीकडून ८९ लाख किंमतीच्या १६ दुचाकीसह ७ कार जप्त करण्यात आल्या आहेत. मर्सिडीजसह तीन वाहने लवकरच जप्त करण्यात येतील. ...

स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त - Marathi News | Self-help group, self-loan; 48 crore scam of Yashaswini credit institution, 211 complaints received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

तपासाचा वेग मंदावल्याने ठेवीदार चिंतेत ...

‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक - Marathi News | fraudster arrested from Mumbai for defrauding two crores in the name of 'loan processing' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास : २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याची केली होती बतावणी ...

२० लाखांचे डिलिंग; शिक्षण उपसंचालकांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | 20 lakhs dealing; Offense of fraud against Director of Institutions along with Deputy Director of Education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२० लाखांचे डिलिंग; शिक्षण उपसंचालकांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा

विनावेतन सहायक शिक्षकाची बॅकडेट नियुक्ती ...

तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Did you get an overseas job offer? Be careful if you come! Interstate gang busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime News: परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराराजीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. ...

Pune: नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक, तब्बल ४२ लाखांचा गंडा - Marathi News | 42 lakhs extorted from four people by lure of job, case registered at airport police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक, तब्बल ४२ लाखांचा गंडा

एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.... ...

साताऱ्यात दिव्यांग महिलेची २० लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | 20 lakh fraud of a disabled woman in Satara, a case has been registered against one | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दिव्यांग महिलेची २० लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल 

पीडित महिलेचा दिव्यांग आणि अंधपणाचा गैरफायदा घेतला ...