लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

अविवाहिताच्या मुलांशी महापालिकेचा व्यवहार? मुलुंड प्रकल्पबाधित घरे प्रकरण, निव्वळ नामसाधर्म्य कारणीभूत - Marathi News | Dealing with the children of unmarried people? The case of Mulund project-affected houses, due to mere analogy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविवाहिताच्या मुलांशी महापालिकेचा व्यवहार? मुलुंड प्रकल्पबाधित घरे प्रकरण, निव्वळ नामसाधर्म्य कारणीभूत

मुलुंडमधील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेतर्फे मूक मानवी साखळी उभारण्यात आली होती. ...

विवाह संकेत स्थळांद्वारे हेरुन तरुणीला लाखाेंचा गंडा, भामटयाला नांदेडमधून अटक - Marathi News | accused arrested from Nanded for extorting money from woman through matrimonial websites | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाह संकेत स्थळांद्वारे हेरुन तरुणीला लाखाेंचा गंडा, भामटयाला नांदेडमधून अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ...

शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक - Marathi News | Lure of investment in shares, fraud of old man for 42 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली. ...

पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट - Marathi News | Police constable cheated of Rs 51 lakh; The temptation of the stock market came | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट

विविध खात्यांवर टाकले होते पैसे ...

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली - Marathi News | 95 lakhs extorted from a businessman on the pretext of selling land Threatened not to return the money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली

जागा विक्रीचा व्यवहार पूर्णही केला नाही, तसेच पैसे परत न देता धमकी दिली ...

Kolhapur: जादा परताव्याचे आमिष, प्रियांश कन्सलटन्सीचा १ कोटी ३७ लाखांचा गंडा; एकास अटक - Marathi News | 1 Crore 37 Lakh fraud of Priyansh Consultancy with lure of excess refund; Arrested one in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जादा परताव्याचे आमिष, प्रियांश कन्सलटन्सीचा १ कोटी ३७ लाखांचा गंडा; एकास अटक

सुरुवातीचे काही महिने परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे थांबले. ...

ॲडव्हान्स टॅक्सच्या नावाखाली ३२.५० लाख घेतले अन मुलीच्या एमबीबीएसच्या शिक्षणाला लावले - Marathi News | 32.50 lakhs taken in the name of advance tax and used for the girl's MBBS education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲडव्हान्स टॅक्सच्या नावाखाली ३२.५० लाख घेतले अन मुलीच्या एमबीबीएसच्या शिक्षणाला लावले

टॅक्स कन्सल्टंटकडून प्रॉपर्टी डिलरची फसवणूक ...