लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद - Marathi News | 900 RFO's in battle across, out of action from 11th March | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद

आंदोलनाचा ईशारा : वनसचिवांच्या एककल्ली धाेरणाला कडाडून विरोध ...

काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये  - Marathi News | Latest News Rare 'Sonsavar' of medicinal properties found in Katepurna near washim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला सोनसावर वृक्ष वनोजातील वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे. ...

Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम - Marathi News | Latest News Milk seller farmer son working as 'IFS' in Gadchiroli district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम

केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या वनसेवा परीक्षेत देशातून सहावा, तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ...

राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात - Marathi News | transfer of forest divisional officer in the state again to the ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात

मुख्य वनसंरक्षकांचे अधिकार काढले, बदल्यांमध्ये महसूल विभागाचा निकष आवश्यक, आदेश निर्गमित ...

महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर - Marathi News | There are two thousand leopards in Maharashtra but 75 percent of them live outside the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर

महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे. देशभरात गणनेसाठी ३२ हजार ८०३ ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातून ४ कोटी ७० लाख ८१ हजार ८८१ छायाचित्रे रेकॉर्ड झाली. त्यामध्ये ८५ हजार ४८८ छायाचित्रे बिबट्यांची होती. ...

वडाळा महादेव येथे उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू; वनविभागाची दिरंगाई - Marathi News | Leopard dies due to lack of treatment at Wadala Mahadev; Delay of Forest Department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडाळा महादेव येथे उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू; वनविभागाची दिरंगाई

ग्रामस्थांचा आरोप, चार दिवस बिबट्या पडून ...

65 हजार रोपट्यांपासून साकारलं 'भारतमाता', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | latest News 'Bharatmata' made from 65 thousand saplings by forest department in chandrapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :65 हजार रोपट्यांपासून साकारलं 'भारतमाता', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

वनविभागाणे 65 हजार 724 रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. ...

चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश - Marathi News | In 'Tadoba Mahotsav' of Chandrapur, Vishwasundari gave the message of tiger conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग - ज्युलिया मॉर्ले ...