वन्यजीव अनुसूची दोन नुसार संरक्षित बनातून मसण्या उदमांजर पकडून ते बंदिस्त ठेवणा-या महेंद्र फुफाणे याच्यावर ठाणे वन विभागाने रविवारी सायंकाळी कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून या मसण्या उदमांजराची सुटकाही करण्यात आली आहे. ...
लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्ष ...
नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी ...
शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत ...
भारतात वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. पण वाघांच्या या संख्यावाढी मागे नेमके काय कारणे आहेत, महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धन चळवळीचे यामध्ये काय योगदान आहे व वाघांची वाढलेली संख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान आम्ही यापुढे कसे पेलणार याबाबतचे विश्लेषण. ...
येऊर जंगलाच्या नागला बंदर परिसरातील ससूनवघर येथील राखीव वन क्षेत्रातील ईदळीचा नाला येथे हात भट्टीची दारू गाळताना खोलांडे ता. वसई येथील कमलाकर माळी (४१) यास रंगे हात पकडले. त्यांच्याजवळून २० लिटर गावठी दारू ताब्यात घेत त्याच्या वन कायद्याखाली संजय गां ...
उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर् ...