लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम - Marathi News | Forest Department's unique initiative to prevent fire | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम

एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

सौंदाणे-देवळा रस्त्यावर अपघातात एक ठार - Marathi News | One killed in road accident at Saundane-Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौंदाणे-देवळा रस्त्यावर अपघातात एक ठार

देवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले. ...

तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग - Marathi News | 19 thousand hectares of forest fire in three years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटक ...

विनापरवानगीने कापली झाडे - Marathi News | Shrubs that were cut off randomly | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विनापरवानगीने कापली झाडे

वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरण ...

पाच टक्के वनक्षेत्र उद्दिष्टापासून महाराष्ट्र मागेच : प्रभाकर कुकडोळकर - Marathi News | Maharashtra is behind from 5 percent forest area target:Prabhakar kukdolkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच टक्के वनक्षेत्र उद्दिष्टापासून महाराष्ट्र मागेच : प्रभाकर कुकडोळकर

राज्यातील एकूण वनांचा ऱ्हास झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. ...

सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प - Marathi News | Agricultural jam in the Sunna-Dhoki area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुं ...

ठाणगावला चाऱ्याच्या गंजीस आग - Marathi News | Balmy fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावला चाऱ्याच्या गंजीस आग

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील एका शेतकºयाने आपल्या जनावरांसाठी गावानजीक रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीस सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे दहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. नागरिकांनी वेळीच आगीवर नियं ...

वनराई जगविण्यासाठी राबतेय ज्येष्ठ अन् तरुणाई - Marathi News | senior and the youth is try to live the forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराई जगविण्यासाठी राबतेय ज्येष्ठ अन् तरुणाई

पाण्यासाठी होत आहेत माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल ...