लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा - Marathi News | Adequate water storage in forest water bodies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. ...

गायरान जमिनीवर अवैध मुरुमसाठा - Marathi News | Illegal pimples on gyran land | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गायरान जमिनीवर अवैध मुरुमसाठा

गायरान जमिनीवर दीपनगर प्रकल्पातील अवैध मुरुमसाठा टाकल्याप्रकरणी जागेची पाहणी मंडळाधिकाऱ्यांनी केली. ...

फणसाड अभयारण्यात यंदा जुजबी स्वरूपात होणार वन्यजीव प्रगणना - Marathi News | This year, wildlife census will be conducted in the form of Jujabi in Phanasad Sanctuary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फणसाड अभयारण्यात यंदा जुजबी स्वरूपात होणार वन्यजीव प्रगणना

राजवर्धन भोसले यांची माहिती : आजपासून होणार सुरुवात; किमान चार दिवस १३ कर्मचारी करणार काम; पाण्याच्या ठिकाणी माची बांधणार ...

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on forest land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण

गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर - Marathi News | 40 acres of farmland cleared for leopard search operation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ...

ड्रोन कॅमेऱ्याने जंगलातील खोऱ्यांचे निरीक्षण - Marathi News | Drone cameras monitor forest valleys | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ड्रोन कॅमेऱ्याने जंगलातील खोऱ्यांचे निरीक्षण

सेमाडोह ते रायपूर मार्गातील चिकलाम फाटा ते चिकलाम व्याघ्र संरक्षण कुटी यादरम्यान गस्तीच्या पहिल्या टप्यात रायपूर परिक्षेत्रात पाहणी केली गेली. चिकलाम ते कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटीदरम्यान गस्तीच्या दुसऱ्या टप्यात माखला व लगतच्या परिसरात आगीबाबत नि ...

आरेमध्ये झाडे तोडून उभारल्या अनधिकृत झोपड्या - Marathi News | Unauthorized huts cut down in Aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमध्ये झाडे तोडून उभारल्या अनधिकृत झोपड्या

पर्यावरणवाद्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव  ...

बिबटाचे चामडे, काळविट शिंग जप्त - Marathi News | Leopard skins, antelope horns confiscated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिबटाचे चामडे, काळविट शिंग जप्त

या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला रविवारी न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे ...