लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत  - Marathi News | Troubled Shepherds Due to Deficit Degradation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत 

 बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

२८३.६५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on 283.65 hectares of forest land | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८३.६५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण

वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव ...

मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार - Marathi News | 10 lakhs for human beings; The animal's value is ten thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता आता शासनाच्या निर्णयाने अशा हल्ल्यांना बळी पडणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, ...

कीर्तांगळीत बिबट्याचा बछडा जेरबंद - Marathi News |    Zig | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कीर्तांगळीत बिबट्याचा बछडा जेरबंद

सिन्नर: तालुक्यातील किर्तांगळी - निमगाव शिवाराच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाला. तथापि, दोन बछडे व बिबट्या अद्यापही या परिसरात मुक्त संचार करीत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. ...

राज्यात ११ वन अधिकाऱ्यांना ‘आयएफएस कॅडर’, दोन वर्षे सेवा वाढली - Marathi News |  IFS cadre, 11 forest officers in the state, got service for two years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ११ वन अधिकाऱ्यांना ‘आयएफएस कॅडर’, दोन वर्षे सेवा वाढली

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना भारतीय वनसेवा (आयएफएस) दर्जा बहाल करून पदोन्नती दिली आहे. यात महाराष्ट्रातील ११ विभागीय वनअधिकारी असून, सेवानिवृत्त झालेल्या दोन वनअधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...

आई व आजीच्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका - Marathi News |  Mother and grandmother get rid of leopard jaws | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आई व आजीच्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

बिबट्या पडला विहिरीत - Marathi News |  The leopard falls well in the well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्या पडला विहिरीत

येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सात वाजता बिबट्या पडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासाने एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीत डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ...

राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण - Marathi News | Encroachment over 61 thousand hectares of forest in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...