गुहागर शहरातील वरचा पाट - भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ...
तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...
जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपच ...
घोडेगावला लागून असलेल्या पसारेवस्तीत बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाला. विशेष म्हणजे जुन्नर वनविभागाअंतर्गत आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यात हा सर्वात धष्टपुष्ट बिबट्या असल्याचे वनविभागने सांगितले. ...
कोल्हापूरचे सहायक वनसंरक्षक विजय गोसावी व पेंडाखळेचे वनक्षेत्रपाल ए. बी. जेरे. यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने शनिवारी केली. याबाबतचे निवेदन कार्यालय अधीक्षक सुधीर सोनवणे यांना ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्याल ...
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रोहयोत वन विभागाकडे कार्यरत असलेल्या मजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. ३ जुलै रोजी हा अहवाल देण्यास सांगितले होते. ...