अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत न ...
अंगावर स्टार असलेल्याा कासवांसह वेगवेगळया प्रजातींच्या कासवांची तस्करी करणाऱ्या सलमान खान आणि शाह शेख या दोघांना मुंबईच्या मालवणी भागातून ठाण्याच्या वनविभागने १४ कासवांसह अटक केली. ...
राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे . ...
सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़ ...
येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़ ...
दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर वन्यप्राणी बुधवारला खडकी येथील नाल्याशेजारी दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. रात्री ११ वाजता तुमसर वनधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कोका अभयारण्यात सोडून जीवनदान देण्यात आले. ...