लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | Eight Nilgai hunters arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक

पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश ...

प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा... - Marathi News | When Masanyaud enters the office of the Chief Forest Officer ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा...

प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. ...

देवरुखनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News | Save the life of a leopard that fell into a well | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुखनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले ...

लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका - Marathi News | Lockdown hits Forest Department nursery | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका

सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आण ...

अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा - Marathi News | Struggle for Existence: A small leopard's thorn was removed by an adult leopard in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा

साधारणत: आठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई झाली असावी, असा अंदाज वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी वर्तविला आहे. ...

CoronaVirus : वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट! - Marathi News |  CoronaVirus: Alert on state checkpost of forest department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट!

जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केली. ...

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू : नाधवडे येथील घटना - Marathi News | Leopard dies after being caught in a trap: Incident at Nadhavade | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू : नाधवडे येथील घटना

अज्ञाताने लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नाधवडे गावडे - पाष्टेवाडी याठिकाणी शनिवारी पहाटे घडली आहे. ...

फिजिकल डिस्टसिंग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू - Marathi News | Commencement of tendu leaf collection by keeping physical dissection | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फिजिकल डिस्टसिंग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू

यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, ...