हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. ...
लहान भावंडांनी एका काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून वाचविले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे बाबतता शिवारात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. काळवीट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. ...
गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आह ...
जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाण ...
पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल." ...