लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! आरेत चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | Small kid was bloodied! A four-year-old boy was attacked by a leopard in Arrey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! आरेत चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

Attacked by a leopard : लोकमतने देखिल गेले काही महिने बिबट्याच्या बातम्या सातत्याने दिल्या असून लोकप्रतिनधी व वनखात्याचे लक्ष वेधले आहे. ...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळताना अधिकारी-नागरिकांमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | Sparks of conflict between officials-citizens while avoiding human-wildlife conflict | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाचे इको टुरिझम : जंगलव्याप्त शेतजमिनीचे अतिक्रमण काढणे ठरणार जिकिरीचे

शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव ...

जिल्ह्यातील 31 हजार 795 जणांना मिळाले वनहक्क - Marathi News | 31 thousand 795 people got forest rights in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विभागीय आयुक्तांच्या हस्ते वनहक्क पट्ट्यांचे गडचिराेलीत वितरण

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे  (वर्मा) यांच्या हस्ते नियाेजन विभागाच्या इमारतीत आयाेजित कार्यक्रमादरम्यान शनिवारी जिल्ह्यातील काही नवीन वनहक्कधारकांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना लवंगारे म्हणाल्या, वनहक्क पट्टे मिळाल्यान ...

कोरोनासोबत जगणे शिकलो, आता वाघासोबतही जगूया - Marathi News | We learned to live with Corona, now let's live with the tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :योग्य खबरदारी घेतल्यास वाघापासून होऊ शकतो बचाव, वन विभाग देत आहे जनजागृतीवर भर

जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. या हल्ल्यांच्या घटनांवर नजर टाकल्यास बहुतांश हल्ले हे परवानगीशिवाय प्रवेश न करता येणाऱ्या राखीव जंगलात झाल्याचे दिसून येते. कोणत् ...

सागवान तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड - Marathi News | Interstate gang involved in teak smuggling | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन आरोपी जाळ्यात : वन विभागाची कारवाई, आरोपींची वन कोठडीत रवानगी

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्ष ...

"पुण्यातल्या पर्यटनाचं आकर्षण 'सिंहगड किल्ला' मोकळा श्वास घेणार, गडावर आता प्लास्टिक बंदी होणार" - Marathi News | "Sinhagad fort, a tourist attraction in Pune, will breathe a sigh of relief, plastic will now be banned on the fort." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यातल्या पर्यटनाचं आकर्षण 'सिंहगड किल्ला' मोकळा श्वास घेणार, गडावर आता प्लास्टिक बंदी होणार"

सिंहगड किल्यावर पर्यटन वाढीसाठी येत्या काळात आमुलाग्र बदल केले जाणार आहे ...

इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार - Marathi News | Two chinkara deer were shot and killed in Abhayavan Kadbanwadi forest area of Indapar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला ...

नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा - Marathi News | The plot to sell state animal shekru was foiled on College Road; Forest Department raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा

पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...