वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज् ...
जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतका ...
मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अ ...
जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत रस्त्यावर पट्टेदार ...
या बिबट्याला आज सकाळी सात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या आहे का? याची आम्ही शहानिशा करणार आहे, असे देसले म्हणाले. ...