लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान - Marathi News | Eighteen years of Dane challenge before star footballers Messi, Ronaldo and Neymar | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान

डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे. ...

ब्राझील अंतिम चारमध्ये, जर्मनीवर २-१ गोलने मात, ६ मिनिटांत केले दोन गोल - Marathi News | In the last four in Brazil, Germany beat 2-1, scored two goals in 6 minutes | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ब्राझील अंतिम चारमध्ये, जर्मनीवर २-१ गोलने मात, ६ मिनिटांत केले दोन गोल

ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. ...

फुटबॉल : घाना संघावर २-१ गोलने मात करत माली उपांत्य फेरीत - Marathi News | Football: The Mali quarterfinals beat Ghana 2-1 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉल : घाना संघावर २-१ गोलने मात करत माली उपांत्य फेरीत

हादजी ड्रेम आणि जिमुसा ट्राओरे याच्या गोलच्या बळावर माली संघाने आज येथे दोन आफ्रिकन संघांदरम्यान झालेल्या लढतीत घाना संघावर २-१ अशी मात करून फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...

इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप - Marathi News | England-America expecting a colorful match, the FIFA U-17 football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. ...

दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज - Marathi News |  The battle for the Varchaswa in the two South Africans, today in the Ghana-Mali quarter-final match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत शनिवारी घाना संघाला माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया संघाला या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. ...

होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड - Marathi News |  Brazil's Parade heavy against Honduras | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी - Marathi News |  In the quarter-finals of Spain, the defeat of France, in the last minute, came to an end | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी

अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले. ...

घानाविरुद्ध नायजरला संधीची प्रतीक्षा - Marathi News |  Nigerian wait for opportunity against Ghana | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :घानाविरुद्ध नायजरला संधीची प्रतीक्षा

कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो. ...