लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

पोलीस, खंडोबा 'अ'ची आगेकूच अटल चषक फुटबॉल स्पर्धा : पंचांना शिवीगाळ - Marathi News |  Police, Khandoba 'A' ahead of the Atal Cup football tournament: A team player abducted umpires | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलीस, खंडोबा 'अ'ची आगेकूच अटल चषक फुटबॉल स्पर्धा : पंचांना शिवीगाळ

कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने साईनाथ स्पोर्टस क्लबचा सडनडेथवर, तर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ने दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा पराभव करीत ...

‘शिवाजी’, प्रॅक्टिस ‘ब’ विजयी अटल चषक फुटबॉल स्पर्धा : अक्षय सरनाईकची स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक - Marathi News |  'Shivaji', Practice 'B' Winsome Atal Cup Football Tournament: Akshay Sarnaik's first hat-trick in the competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शिवाजी’, प्रॅक्टिस ‘ब’ विजयी अटल चषक फुटबॉल स्पर्धा : अक्षय सरनाईकची स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल ...

कोल्हापूर : ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा बुधवारपासून, केएसडीए-नेताजी तरुण मंडळाचे आयोजन - Marathi News | Kolhapur: Organizing KSDA-Netaji Tarun Mandal from Wednesday, 'Atal Cup' Football Tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा बुधवारपासून, केएसडीए-नेताजी तरुण मंडळाचे आयोजन

कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. ...

‘अनिकेत’च्या कामगिरीचा महापालिकेला विसर-: युवा फुटबॉलपटू - Marathi News |  Municipal corporation forgets the performance of 'Aniket': young footballers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अनिकेत’च्या कामगिरीचा महापालिकेला विसर-: युवा फुटबॉलपटू

कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. ...

मेस्सीचे पुन्हा निवृत्तीचे संकेत; रशियामध्ये स्वप्न पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय संघ सोडणार - Marathi News | Messi's retirement signs; If the dream is not fulfilled in Russia, leaving the national team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सीचे पुन्हा निवृत्तीचे संकेत; रशियामध्ये स्वप्न पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय संघ सोडणार

ला लीगा, चॅम्पियन्स लीग अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या एफसी बार्सिलोना या क्लबसाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारसा चमकला नाही. ...

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिओनेल मेस्सीने केले ' गोलशतक' साजरे - Marathi News | Champions League football: Lionel Messi celebrates 100th goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिओनेल मेस्सीने केले ' गोलशतक' साजरे

लिओनेल मेस्सीने चेल्सीविरुद्धच्या सामन्यात आपले ' गोलशतक'  साजरे केले. या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. ...

नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले - Marathi News | Neymar is in criticism; Paying tribute to Stephen Hawking 'like this' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नेयमारने श्रद्धांजली दिली, पण त्याची श्रद्धांजली देण्याचा पद्धत मात्र चुकली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नेयमार टीकेचा धनी ठरत आहे. ...

माद्रिदच्या विजयात रोनाल्डोची चमक - Marathi News |  Ronaldo's glow in the victory of Madrid | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :माद्रिदच्या विजयात रोनाल्डोची चमक

रिअल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ स्पर्धेत गेटाफे एफसीचा ३-१ ने पराभव केला. या सामन्यात हिरो ठरला तो स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने शानदार दोन गोल नोंदवले. ...