लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क अव्वल स्थानी - Marathi News | FIFA FOOTBALL World Cup 2018: Denmark top ranked | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क अव्वल स्थानी

पहिल्या सत्रात 1-1 अशी बरोबरी झाल्यावर दुसऱ्या सत्रात मात्र दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची पहिल्या सत्रात बरोबरी - Marathi News | FIFA FOOTBALL World Cup 2018: Denmark and Australia equaled the first session | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची पहिल्या सत्रात बरोबरी

डेन्मार्कला सामन्याच्या सातव्याच मिनिटाला गोल करण्यात यश आले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ रंगला. ...

FIFA World Cup 2018: डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी; कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक ते वाचा - Marathi News | FIFA football World Cup 2018: David Beckham's Prophecy; Who will win the Football World Cup... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी; कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक ते वाचा

इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने मात्र हा विश्वचषक कोण जिंकेल, याची भविष्यवाणी केली आहे. ...

रशियाची 'ती' हॉट अँड बोल्ड चाहती कोण आहे माहित्येय? - Marathi News | FIFA World Cup 2018: know who is the hot and bold women in Russia? | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :रशियाची 'ती' हॉट अँड बोल्ड चाहती कोण आहे माहित्येय?

FIFA World Cup 2018: स्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Spain win 1-0 in Iran | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: स्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय

फिफा विश्वचषकातल्या 20व्या सामन्यात आज स्पेननं इराणवर 1-0नं विजय मिळवला आहे. ...

FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास - Marathi News | FIFA World Cup 2018: Uruguay made history with Suarez's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास

लुईस सुआरेझने केलेल्या आपल्या शंभराव्या सामन्यातील गोलच्या जोरावर उरुग्वेने इतिहास रचला आहे. ...

FIFA World Cup 2018: ब्ल्यू समुरार्इंनी दिला स्वच्छतेचा संदेश - Marathi News | FIFA World Cup 2018: Message of Cleanliness by Blue Samurai | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: ब्ल्यू समुरार्इंनी दिला स्वच्छतेचा संदेश

सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली. ...

FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल - Marathi News | FIFA World Cup 2018: Suarez's goal in the 100th match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल

शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. ...