लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
भात पुन्हा गरम करताना 'ही' एक मोठी चूक टाळा; फूड पॉयझनिंगचा वाढतो धोका, न्यूट्रिशनिस्ट म्हणतात.. - Marathi News | Stop reheating rice this way nutritionist warns of food poisoning risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात पुन्हा गरम करताना 'ही' एक मोठी चूक टाळा; फूड पॉयझनिंगचा वाढतो धोका, न्यूट्रिशनिस्ट म्हणतात..

Food Tips : शिळ्या भाताबाबतची एक छोटीशी चूक गंभीर फूड पॉयजनिंगचं कारण ठरू शकते. याबाबत एमडी आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. एमी शाह यांनी त्यांच्या इन्स्ट्राग्रामवर लोकांना एक सल्ला दिला आहे. ...

थंडीत मध गोठते का? पाहा चांगलं नैसर्गिक मध कसं टिकतं आणि लक्षात ठेवा १ सोपी ट्रिक - Marathi News | How to keep honey from freezing in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत मध गोठते का? पाहा चांगलं नैसर्गिक मध कसं टिकतं आणि लक्षात ठेवा १ सोपी ट्रिक

Tips To Stop Honey From Crystallizing: अनेकदा थंडीमध्ये मध इतकं गोठतं की अगदी तुपासारखं कडक होतं. अशावेळी मध वापरणं अवघड जातं, खासकरून जर ते अरुंद तोंडाच्या बाटलीत साठवलेलं असेल तर. ...

लालसर झणझणीत कांद्याचा ठेचा म्हणजे सुख!! एखादी शाही भाजीही फिकी पडेल या पदार्थासमोर - Marathi News | A red, spicy onion thecha is a comfort food!! Even a royal vegetable would pale in comparison to this dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालसर झणझणीत कांद्याचा ठेचा म्हणजे सुख!! एखादी शाही भाजीही फिकी पडेल या पदार्थासमोर

A red, spicy onion thecha is a comfort food!! Even a royal vegetable would pale in comparison to this dish : झटपट करा लाल ठेचा. कांद्याचा आणि लसणाचा भन्नाट स्वाद. ...

थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव - Marathi News | How To Make Rassam At Home : Udupistyle Rasam Recipe How To Make Rasam | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव

How To Make Rasam At Home : रस्स्मची अस्सल चव ही मसाल्यावर अलंबून असते. ...

कोल्ड प्रेस की हॉट प्रेस कोणतं तेल चांगलं? जेवणात 'हे' तेल वापरा; तब्येत कायम राहील ठणठणीत - Marathi News | Which oil is better cold pressed or hot pressed? Which oil is good for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोल्ड प्रेस की हॉट प्रेस कोणतं तेल चांगलं? जेवणात 'हे' तेल वापरा; तब्येत कायम राहील ठणठणीत

Which Is Best Oil For Cooking : बरेच लोक कोल्ड प्रेस ऑईल जेवणात वापरतात इतर तेलांच्या तुलनेत हे तेल महाग असते. ...

१५ मिनिटांत करा ढाबा-स्टाईल पंजाबी दाल तडका, 'अशी' द्या फोडणी, चव इतकी जबरदस्त सगळे आवडीने खातील - Marathi News | How to make dhaba style Punjabi dal tadka in 15 minutes Secret tempering for restaurant style dal tadka Easy Punjabi dal tadka recipe at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ मिनिटांत करा ढाबा-स्टाईल पंजाबी दाल तडका, 'अशी' द्या फोडणी, चव इतकी जबरदस्त सगळे आवडीने खातील

Punjabi Dal Tadka recipe: Dhaba style dal tadka: Dal tadka tempering: पाहूया १५ मिनिटांत दाल तडका बनवण्याची सोपी रेसिपी. ...

सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय - Marathi News | Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय

Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do : सर्दी बरी करण्यासाठी वापरा लसूण. नक्की होतो फायदा. पाहा काय करायचे. ...

नुसत्या सुगंधाने तोंडाला सुटेल पाणी, पाहा लसूण लोणचाची झटपट रेसिपी, वाढेल जेवणाची रंगत - Marathi News | The aroma will make your mouth water, check out this quick recipe for garlic pickle, it will enhance the flavor of your food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नुसत्या सुगंधाने तोंडाला सुटेल पाणी, पाहा लसूण लोणचाची झटपट रेसिपी, वाढेल जेवणाची रंगत

The aroma will make your mouth water, check out this quick recipe for garlic pickle, it will enhance the flavor of your food : झटपट करा चविष्ट लसूण लोणचे. पाहा कसे करायचे. ...