लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
कच्चे खावे की उकडून? वाचा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत, चूक झाली की पोट बिघडतं सतत.. - Marathi News | What is the best ways of eating sprouts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्चे खावे की उकडून? वाचा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत, चूक झाली की पोट बिघडतं सतत..

Healthiest way to eat sprouts : भरपूर लोकांना स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. त्यामुळे हेल्दी आहार घेऊनही त्यांना आरोग्यासंबंधी समस्या होत राहतात. अशात मोड आलेले कडधान्य कसे खावेत हे जाणून घेऊया. ...

दलिया म्हणजे सुपरफूड, वजन कमी करतो भरभर! ६ प्रकारे करा दलिया- चविष्ट पदार्थ खा रोज - Marathi News | Oatmeal is a perfect option for weight loss, read how to make it in different ways! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दलिया म्हणजे सुपरफूड, वजन कमी करतो भरभर! ६ प्रकारे करा दलिया- चविष्ट पदार्थ खा रोज

Weight Loss Breakfast : दलियामध्ये प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्सही असतात. ज्यानं शरीराची एनर्जी लेव्हलही वाढते. पण तुम्ही म्हणाल की, रोज एकप्रकारचा दलिया खाणंही कंटाळवाणं ठरेल. त्यामुळे इथे आम्ही काही दलिया बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत. ...

हिरवे फोडणीचे पोहे कधी खाल्ले का? अगदी स्पेशल नाश्ता रेसिपी, एकदा नक्की करा - Marathi News | Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवे फोडणीचे पोहे कधी खाल्ले का? अगदी स्पेशल नाश्ता रेसिपी, एकदा नक्की करा

Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe : हिरवे फोडणीचे पोहे एकदा नक्की खाऊन पाहा. मस्त चमचमीत पोहे सगळ्यांनाच आवडतील. ...

पालक आणि पनीर एकाचवेळी खाणं म्हणजे पोटाच्या कामात बिघाडच, खाण्यापूर्वी हे एकदा वाचा.. - Marathi News | Nutritionist Told Why Palak And Paneer Should Not Be Consumed Together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक आणि पनीर एकाचवेळी खाणं म्हणजे पोटाच्या कामात बिघाडच, खाण्यापूर्वी हे एकदा वाचा..

Food Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पनीर आणि पालक कधीच एकत्र खाऊ नये. एक्सपर्ट सांगतात की, पालक आणि पनीर कधीच सोबत खाऊ नये.  ...

उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत - Marathi News | Fasting Special: Make sago paratha - simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

Fasting Special: Make sago paratha - simple recipe : साबुदाण्याचा पराठा करायची अगदी सोपी रेसिपी. उपासासाठी खास. ...

पराठ्याची चवच बदलून टाकतो ‘हा’ खास पराठा मसाला, पराठा असो कोणताही होईल एकदम टेस्टी... - Marathi News | How to make Paratha Masala Powder At Home Homemade Dry Masala Powder For Paratha Tips To Make Masala Mix For Tasty Paratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पराठ्याची चवच बदलून टाकतो ‘हा’ खास पराठा मसाला, पराठा असो कोणताही होईल एकदम टेस्टी...

How to make Paratha Masala Powder At Home : Homemade Dry Masala Powder For Paratha : Tips To Make Masala Mix For Tasty Paratha : पराठा तयार करताना मिसळा हा होममेड सिक्रेट मसाला, पराठा होईल एकदम टेस्टी... ...

एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात - Marathi News | Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style : झटपट करा मिनी समोसा. पावसाळ्यात गरमागरम खायला मिळाल्यावर सगळेच होतील खुष. ...

धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली  - Marathi News | Why go to a non-vegetarian hotel if it hurts religious sentiments? Consumer Commission dismisses complaint in Mumbai on vegetarian people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

महाराष्ट्राच्या ग्राहक आयोगाने मांसाहारी जेवणाशी संबंधित वादावर कठोर टिप्पणी केली. रेस्टॉरंटवर चुकीच्या पद्धतीने मांसाहारी जेवण दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ...