लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

Sina River Flood : सीना नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, एरवी शांत असणाऱ्या नदीनं वाट कशी बदलली? - Marathi News | Latest news Sina River flood Solapur, Marathwada flood source of Sina River and through which districts it flows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीना नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, एरवी शांत असणाऱ्या नदीनं वाट कशी बदलली?

Sina River Flood : असं म्हणतात, जब नदिया अपनी जमीन माँगती है, तो किसी पटवारी की जरुरत नहीं पड़ती। हे वाक्य आजच्या निसर्गातील बदलावरून लक्षात येतंय. ...

“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार - Marathi News | sanjay raut said make the state farmers debt free through pm cares fund and thackeray group to take to the streets for farmers issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार

Sanjay Raut News: जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...

मदत नव्हे कर्तव्य! पुरात बुडालेली शाळा NSS स्वयंसेवकांनी केली स्वच्छ; शैक्षणिक साहित्यही वाटले - Marathi News | Dharashiv: 'Not not a Help its duty'; NSS volunteers cleaned a flooded school; distributed educational materials | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मदत नव्हे कर्तव्य! पुरात बुडालेली शाळा NSS स्वयंसेवकांनी केली स्वच्छ; शैक्षणिक साहित्यही वाटले

भूममध्ये पूरग्रस्त साडेसांगवी गावातील शाळा एन.एस.एस.च्या मदतीने पुन्हा सुरू; 'पुराच्या संकटात खरी सामाजिक सेवा', गावकऱ्यांच्या भावना ...

आधीच महापूर त्यात सकाळपासून पुन्हा जाेरदार पाऊस; रेड अलर्टच्या इशाऱ्याने सोलापूरकरांना नुकसानीची चिंता - Marathi News | Already a major flood, heavy rains again since morning; Red alert warns Solapur residents of possible damage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधीच महापूर त्यात सकाळपासून पुन्हा जाेरदार पाऊस; रेड अलर्टच्या इशाऱ्याने सोलापूरकरांना नुकसानीची चिंता

शुक्रवारी सकाळपासून सुर्यदर्शन झाले नाही. सकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाने जोर धरला आहे. सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पाऊस जोरदार बरसत आहे. ...

Ola Dushkal : ओला दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ola dushkal When is wet drought declared, what are criteria, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओला दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, वाचा सविस्तर 

Ola Dushkal : नेमका ओला दुष्काळ म्हणजे, तो कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, हे समजून घेऊयात...  ...

कृषिमंत्री साहेब, आमचा एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news agriculture news Assistant Agriculture Officer decides to give one day's salary to affected farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिमंत्री साहेब, आमचा एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाचा सविस्तर 

agriculture news : सध्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी - Marathi News | "A 100 percent wet drought must be declared", Shinde's MLA demands from the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी

Santosh bangar wet drought news: शेतकरी, विरोधकांपाठापोठ आता सत्ताधारी पक्षातूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ही मागणी केली आहे.  ...

अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर - Marathi News | State government assistance in areas affected by heavy rainfall may fall under these three criteria; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर

ativrushti madat अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...