लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी - Marathi News | 'Gangamaya please calm ...'; women devotee dedicate khan-naral to the river Kayadhu in the form of Raudra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

rain in Hingoli : रौद्ररुप धारण केलेल्या नदीमातेला शांत करण्यासाठी ' बोळवण ' करण्याची परंपरा....  ...

वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता - Marathi News | May be Eight passengers from Nanded and some passengers from Umarkhed were also on board the Drowned bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता

एसटीच्या वाहनचालकाला होता 24 वर्षांचा अनुभव, नागपूर नांदेड मार्गावर 15 वर्षापासून देत होता सेवा... ...

Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले - Marathi News | Flood: In Marathwada, only water, rivers and streams are full after heavy rain gulab cyclone | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...

फक्त १० सेकंदात पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस | ST Bus Washed Away In Flood Water - Marathi News | Corporation bus was swept away in flood waters in just 10 seconds ST Bus Washed Away In Flood Water | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त १० सेकंदात पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस | ST Bus Washed Away In Flood Water

पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली बस, पाणी पुलावरून वाहत असतानाही बस पाण्यात टाकली, प्रवाह जोरात असल्यामुळे बस कलंडली, नाल्यात वाहून गेली, नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ ,गुलाब चक्रीवादळाचा फट ...

जळगाव परिसरात मुसळधार पाऊस; चाळीसगावला ३० दिवसांत पाचव्यांदा पूर, अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Chalisgaon area; Fifth flood in 30 days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव परिसरात मुसळधार पाऊस; चाळीसगावला ३० दिवसांत पाचव्यांदा पूर, अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाचोरा शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर भडगाव तालुक्यातील घुसर्डी गावात पुराचे पाणी घुसले आहे. धुवांधार पावसामुळे भोरटेक येथील बबन धनगर यांचे घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. ...

Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू - Marathi News | Flood : 5 passenger ST bus swept away in flood waters in yavatmal umarkhed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू

उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...

नळदुर्ग, कुरनुर धरणातील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी हरणा नदीला महापूर - Marathi News | Due to discharge from Naldurg, Kurnoor dam, flood in Bori Harna river in Akkalkot taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नळदुर्ग, कुरनुर धरणातील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी हरणा नदीला महापूर

अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला ...

ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले; धारूर तालुक्यातील घटना - Marathi News | The two were swept away with the bike due to unpredictable water; Incidents in Dharur taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले; धारूर तालुक्यातील घटना

Rain In Beed : अतिवृष्टीमुळे या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे ...