Next

फक्त १० सेकंदात पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस | ST Bus Washed Away In Flood Water

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:25 AM2021-09-28T11:25:44+5:302021-09-28T11:26:36+5:30

पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली बस, पाणी पुलावरून वाहत असतानाही बस पाण्यात टाकली, प्रवाह जोरात असल्यामुळे बस कलंडली, नाल्यात वाहून गेली, नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ ,गुलाब चक्रीवादळाचा फटका, विदर्भ-मराठवाड्यात पाऊस, पहा हि सविस्तर बातमी -