लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास - Marathi News | Dangerous journey from Dina river water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करत ...

Kerala Floods; केरळ सरकारच्या आपत्कालीन निधीमध्ये 1000 कोटी जमा - Marathi News | Kerala floods; Rs. 1000 crores in the state's emergency fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods; केरळ सरकारच्या आपत्कालीन निधीमध्ये 1000 कोटी जमा

गुरुवारी रात्रीपर्यंत केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये 1,026 कोटी जमा झाले होते. ...

पुलांवर जीवघेणा प्रवास कुठवर..? - Marathi News | Where is the pilgrimage on the bridge? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुलांवर जीवघेणा प्रवास कुठवर..?

भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहते. पावसाळ्यात त्या पुलांवरुन ये-जा करण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा पुलांवरुन जीवघेणा प्रवास आणखी किती वर्ष करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे. ...

आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी - Marathi News | cloud over Assam; China leaves WATER in Brahmaputra | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी

नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे. ...

सात महसूल मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Seven revenue circles are overwhelming | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात महसूल मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तव ...

नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the boy who was caught in the Nath was found | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. ...

नाशिकमधील केरळी, मुस्लीम बांधवांतर्फे पूरग्रस्तांना भरघोस मदत - Marathi News |  Kerali, Muslim Brothers in Nashik Extensive help from flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील केरळी, मुस्लीम बांधवांतर्फे पूरग्रस्तांना भरघोस मदत

केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ...

भामरागडवासीयांचा जीव टांगणीला - Marathi News | Bhamragad people live on the ground | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडवासीयांचा जीव टांगणीला

छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात ...