सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
पूर, मराठी बातम्या FOLLOW Flood, Latest Marathi News
पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत. ...
नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले. ...
पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत. ...
पारधसह परिसरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. ...
ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सोल फेकून ट्रॅक्टरवरील चारही जणांचे जीव वाचवले. ...
वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. ...
अन्वा येथील जुई नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागले ...
पावसामुळे भोकरदन शहराजवळून वाहणाऱ्या केळना नदीही दूथडी भरून वाहू लागली ...