लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा - Marathi News | Grand package of 31,628 crores for flood victims; Relief for farmers: Announcement of assistance for three hectares instead of two in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा

शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार  राज्य सरकारचा निर्णय : बाधित पिकांसाठी तब्बल १८ हजार कोटींची तरतूद, ६५ मिमी पावसाची अट रद्द, निकषापेक्षा जास्त मदत     ...

पुरामुळे झालेल्या कुठल्या नुकसानीला किती पैसे मिळणार, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Nuksan Bharpai Find out in detail how much money will be given for any damage caused by floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरामुळे झालेल्या कुठल्या नुकसानीला किती पैसे मिळणार, जाणून घ्या सविस्तर 

Nuksan Bharpai :  महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. ...

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा - Marathi News | Exam fees of students from heavy rain-affected areas of Maharashtra have been waived; CM Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा

Maharashtra Flood Exam fee Waive Off: अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis clearly said that we will fulfill the promise of farmer loan waiver but today direct help is more needed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंचे सरकार असताना काय झाले, याची आकडेवारीच मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले. ...

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? - Marathi News | How much money will dryland, seasonal horticultural and horticultural farmers get per hectare? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?

Maharashtra govt announces Relief fund: महाराष्ट्रात अतिवृष्टी, पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.  ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Flood: A package of 31 thousand 628 crores has been announced for flood-affected farmers; The state government made a big announcement by CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

Maharashtra Flood Relief Package: जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  ...

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका - Marathi News | Rotavator was reluctantly turned on a 2-month-old onion crop; Heavy rain and bad weather hit the crop twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका

शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे ...

शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी, मग आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | 80 thousand crores for Shakti Peeth Highway, then why is there no fund for Anand's ration, farmer loan waiver? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी, मग आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जात नाही, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले, सरकारला त्याचा विसर पडला. ...