लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
प्रेग्नन्सीतही आलिया भट करतेय रोज व्यायाम, पाहा जिमला जातानाचे हटके लूक - Marathi News | Even in pregnancy, Alia Bhatt is exercising daily, see her hot looks while going to the gym | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नन्सीतही आलिया भट करतेय रोज व्यायाम, पाहा जिमला जातानाचे हटके लूक

Alia Bhat New Pregnancy Look While going to Gym : काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत असल्याचे आपण पाहू शकतो. ...

Walking Tips For Weight Loss : रोज सकाळी चालायला जाऊनही वजन घटत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमी फिट राहाल - Marathi News | Walking Tips For Weight Loss :  5 Ways to lose weight by walking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी चालायला जाऊनही वजन घटत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमी फिट राहाल

Walking Tips For Weight Loss : एका दिवसात लांबच लांब चालण्याऐवजी तीन 20 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. ...

How to Sleep Fast in 5 Minutes : डोक्यात सतत विचार, रात्री लवकर झोपच येत नाही? ५ उपाय करा, पडल्या पडल्या शांत झोपाल - Marathi News | How to Sleep Fast in 5 Minutes : 5 Simple Ways to Fall Asleep Fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डोक्यात सतत विचार, रात्री लवकर झोपच येत नाही? ५ उपाय करा, पडल्या पडल्या शांत झोपाल

How to Sleep Fast in 5 Minutes : अल्कोहोलचे सेवन केल्याने तुम्हाला आधीच झोप येते आणि जेव्हा रात्री झोपण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो. ...

सहा दिवस खा-प्या, विकेंडला दणकून व्यायाम! युद्धपातळीवर दोन दिवस व्यायामाचा घातक ट्रेण्ड - Marathi News | weekend warriors a new exercise trend, is it good for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहा दिवस खा-प्या, विकेंडला दणकून व्यायाम! युद्धपातळीवर दोन दिवस व्यायामाचा घातक ट्रेण्ड

म्हणे आम्ही विकेंड वॉरिअर; फक्त आठवड्यातून दोनदा व्यायाम- बाकी फक्त चंगळ, असा हा नवीन ट्रेण्ड पण त्यामुळे खरंच जीवाचा धोका टळतो. ...

रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी.. - Marathi News | Health benefits of walking after dinner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..

रात्री जेवल्यानंतर (after dinner) एका जागी बसून राहाणं, झोपणं ही आरोग्यासाठी घातक सवय आहे. जेवल्यानंतर फिरल्यानं (walk after dinner) रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, गॅस्ट्रिक या समस्यांचा (benefits of walk after dinner) धोका सहज टाळता येतो.  ...

पोटावरची चरबी कमी करायची? बाबा रामदेव सांगतात ३ सोपी आसनं, मिळेल झटपट रिझल्ट - Marathi News | Baba Ramdev Suggest 3 Easy Yoga Asanas to get Rid of Belly Fat : Lose belly fat? Baba Ramdev says 3 simple asanas, you will get instant results | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी कमी करायची? बाबा रामदेव सांगतात ३ सोपी आसनं, मिळेल झटपट रिझल्ट

Baba Ramdev Suggest 3 Easy Yoga Asanas to get Rid of Belly Fat : चांगले रिझल्ट हवे असतील तर कोणताही व्यायाम करताना नियमितता हवी हे तितकेच खरे ...

Bloating Solution : गॅसमुळे पोट फुगतं, जेवणही जात नाही? ५ उपाय, पोट साफ होऊन पोटाचे त्रास कायम दूर राहतील - Marathi News | Bloating Solution Bloating Tips : Nutritionist lovneet batra shared 5 hacks to reduce bloating naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसमुळे पोट फुगतं, जेवणही जात नाही? ५ उपाय, पोट साफ होऊन पोटाचे त्रास कायम दूर राहतील

Bloating Solution Bloating Tips : गॅसचा त्रास झाल्यानंतर प्रत्येकवेळी गोळ्या घेण्यापेक्षा तुम्ही काही सोपे उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. ...

Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल - Marathi News | Best Ways To Detox Body : Ayurveda doctor share 4 simple and effective ways to detox body naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय, आजारांपासून चार हात लांब राहाल; डॉक्टरांचा सल्ला

Best Ways To Detox Body : जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरात साचलेली घाण बाहेर  काढल्यास अनेक रोग टाळता येतात. ...