लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
कोण म्हणतं भाताने पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत, वजन वाढणारच नाही - Marathi News | Perfect Parboiled Rice :Best Ways to Cook Parboiled Rice Everything You Need to Know About Parboiled Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं भाताने पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत, वजन वाढणारच नाही

Perfect Parboiled Rice : फिट राहण्यासाठी भात खाणं सोडण्यापेक्षा मर्यादीत प्रमाणात भात खाल्ला तर त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील ...

ओटी पोट लटकतंय? पोटाची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल - Marathi News | Weight Loss Tips : Surprising Benefits of Spearmint Tea for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट लटकतंय? पोटावरची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल

Weight Loss Tips : बेली फॅट वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. झोप पूर्ण न होणं, अन्हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश, जास्त ताण घेणं, वेळेवर न जेवणं ही पोटावरची चरबी वाढण्याची मुख्य कारणं आहेत. ...

दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स - Marathi News | 4 Effective arm fat loss exercise at home : How To Reduce Arm Fat Quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

4 Effective arm fat loss exercise at home : काहीजणी तर दंडाची चरबी दिसेल म्हणून  स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणंही टाळतात. (Arm Fat loss Tips) ...

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स - Marathi News | Natural Home Remedies for Indigestion and Fat loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

Natural Home Remedies for Indigestion and Fat loss पचनक्रिया बिघडली तर अनेक आजार निर्माण होतात, यासाठी आयुर्वेदिक उपायांना फॉलो करा.. ...

व्हिटामीन के चा खजिना आहेत हे व्हेज पदार्थ; रोज खा, कधीच व्हिटामीन्सची कमतरता होणार नाही - Marathi News | Vitamin K Health benefits, daily intake, and sources : Vitamin K Everything You Need to Know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटामीन के चा खजिना आहेत हे व्हेज पदार्थ; रोज खा, कधीच व्हिटामीन्सची कमतरता होणार नाही

Vitamin K Health benefits, daily intake, and sources : व्हिटामीन के मध्ये अशी पोषक तत्व असतात जी डायबिटीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. ...

नसांमधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात पेरूची पानं; असा करा वापर, हृदयाचे गंभीर आजार टळतील - Marathi News | Tips to Cut Your Cholesterol Fast : Study Claim Guvav Leaves can lower bad cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नसांमधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतील पेरूची पानं; असा करा वापर, हृदयाचे गंभीर आजार टळतील

Tips to Cut Your Cholesterol Fast : पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी सुधारतो. तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही नियमितपणे पेरूचे सेवन करावे. ...

३० मिनिटे आणि १ व्यायाम, भाग्यश्री सांगते फिट होण्याचा हिट फॉर्म्युला - Marathi News | Bhagyashree’s cardio workout is the only fitness goal you need to set this week | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३० मिनिटे आणि १ व्यायाम, भाग्यश्री सांगते फिट होण्याचा हिट फॉर्म्युला

Bhagyashree’s cardio workout is the only fitness goal you need to set this week भाग्यश्री सांगते फिट - यंग दिसायचं एक सिक्रेट, दररोज हा व्यायाम केल्यास दिसेल फरक ...

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी... - Marathi News | Burn Belly Fat All Day With This Simple Morning Routine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

Simple Morning Habits To Help You Lose Belly Fat : काही केल्या पोटावरची वाढत जाणारी चरबी कमी होत नाही ? रोजच्या रुटीनमध्ये ५ नियमांचे पालन करून आपण झटपट पोटावरील चरबी कमी करू शकतो. ...