फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
7 Best Exercises For Curvy Hips : तुमच्या हिप्सना रिलॅक्स करण्यासाठी तसेच त्यांना शेप देण्यासाठी काही महत्वाचे व्यायाम प्रकार समजून घेऊया. तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढा आणि एक्सरसाइजसाठी तयार व्हा. ...
Benefits of Lunges Exercise: वाढलेल्या कॅलरी कमी कशा करायच्या, हा अनेकांपुढचा प्रश्न. त्याचंच तर नेमकं उत्तर देत आहे बॉलीवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी.. ...
Kareena Kapoor and Her Son Jeh Doing Exercise: करिनाचं फिटनेस प्रेम तर आपल्याला माहितीच आहे. आता बघा तिच्या तालमीत व्यायाम करण्यासाठी कसा तयार होतोय तिचा छोटा मुलगा जहांगीर म्हणजेच जेह.. ...
Self Test to Identify Your Body Age: आपलं खरंखुरं वय आणि शारिरीक वय, यात बऱ्याचदा अंतर असतं, असं तुम्हीही ऐकलंय ना? ही परीक्षा तशीच काहीशी आहे. घेऊन तर बघा स्वत:च स्वत:ची परीक्षा. ...
आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? ...
Fitness Tips By Amruta Khanvilkar: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने रविवारच्या सुटीचा पुरेपूर उपयोग करत जबरदस्त वर्कआऊट केलं.. तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...