फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Health Tips : कोणत्याही गोष्टीची अति केल्यास माती होते. तेच एक्सरसाइजबाबतही लागू पडतं. जास्त एक्सरसाइज करणं देखील आरोग्यासोबतच मेंदूसाठी नुकसानकारक ठरतं. ...
How To Reduce Dryness And Stress On Eyes: प्रत्येकाचाच स्क्रिनटाईम सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे हा त्रास अनेक जणांना जाणवतोच. म्हणूनच बघा त्यावरचा हा एक सोपा उपाय. ...
Gas problem effect on body : अति गॅस निर्मितीमुळे काही गंभीर आजारही होतात. असे मानले जाते की निद्रानाश, कोलन कर्करोग, सूज येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. ...
Exercise Tips For Winter Season According to Ayurveda : वजन कमी करायचं म्हणून किंवा सहज व्यायामाला सुरुवात करत असाल तर लक्षात घ्यायला हव्यात अशा गोष्टींविषयी ...
Best Timing for Exercise : जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच लवकर वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात. ...
Pigeon Pose for Flexibility of Hip and lower Back : इन्स्टाग्रामवर अंशुकाचे बरेच फॉलोअर्स असून करीनाही अनेकदा तिच्यासोबत व्यायाम करतानाच्या काही पोस्ट शेअर करत असते. ...