फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness Tips by Neena Gupta: वयाच्या ६३ व्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता ज्या पद्धतीने व्यायाम करत आहे, ते पाहून नेटिझन्स त्यांच्या फिटनेसचं जबरदस्त कौतूक करत आहेत. ...
Work From Home वर्क फ्रॉम होममध्ये शरीराची हालचाल कमी होतात. त्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते. जर वजन कमी करायचे असेल, तर घरी काही टिप्स फॉलो करा, उपयुक्त ठरेल.. ...
Weight Loss lunch : आपल्या आरोग्यासाठी भाज्या किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देतात. ...
How to Control Thyroid: थायरॉईडचा त्रास सध्या अनेक जणांना जाणवतो. हे दुखणं नियंत्रित ठेवण्यासाठी योग अभ्यासकांनी सांगितलेले हे २ व्यायाम नियमितपणे करून बघा. ...
मी अजूनही डॉक्टरांकडे जातो जेणेकरून मला या वेदनेतून सुटका मिळेल. या प्रक्रियेच्या प्रत्येक दिवशी २० हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो असं डेवनं सांगितले. ...
Yoga Asanas for Digestion Problem : जेवण झाल्यावर काही सोपी आसने केल्यास अन्न पचण्यास तर मदत होतेच पण सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. ...
Benefits of Stretching Exercises : कमी वेळात संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग करायचे असेल तर सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याशिवाय इतरही स्ट्रेचिंगचे वेगवगेळे व्यायाम आपण करु शकतो. ...