लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  : आरोपीस अटक - Marathi News | firing on catering professional at Amethan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  : आरोपीस अटक

गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. ...

नायजेरियन तस्करांचा पोलिसांवर गोळीबार - Marathi News | Nigerian smugglers fired on police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायजेरियन तस्करांचा पोलिसांवर गोळीबार

भायखळा परिसरात थरारनाट्य : सात जणांना अटक, तीन साथीदार फरार ...

शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार - Marathi News | Firing by retired Jawan Pushkraj Singh in Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार

साई मंदिराच्या लगत व पालखी रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त जवानाने गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

गोळीबाराच्या थराराने व्यापाऱ्यांमध्ये भीती - Marathi News | Fear of fierce firing by the firing | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोळीबाराच्या थराराने व्यापाऱ्यांमध्ये भीती

शहरात गत महिनाभरात रस्त्यावर दुचाकीवरुन जाणा-या दोघांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचीही हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे़ ...

पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....  - Marathi News | Firing of police inspector and issue of safety once again front .... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़. ...

अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी  - Marathi News | Firing by unknown youth: Women killed in attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी 

वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी  (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली.  ...

Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | firing at gold shop at Kondhava | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु

कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे. ...

अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman in firing by unknown youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...