लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल - Marathi News | punjabi actress tania father firing by goons father admitted hospital in critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे ...

Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ - Marathi News | Patna Industrialist Gopal Khemka Murdered shot in the head; Murder of famous industrialist creates stir in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ

Gopal Khemka Shot Dead: दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली. ...

ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही... - Marathi News | Bihar Crime, Alone fought with robbers; Bullet entered his waist, he didn't even know until 2 km | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

Bihar Crime: गोळी मारुन आरोपींनी पळ काढला; ज्याला गोळी लागली त्याला कळालेही नाही. ...

Sangli: मिरजेत भरदिवसा गोळीबार, हल्लेखोराची गोळी चुकवल्याने एकजण बचावला - Marathi News | Firing in Miraj due to old enmity between two groups, One person survived after a bullet missed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत भरदिवसा गोळीबार, हल्लेखोराची गोळी चुकवल्याने एकजण बचावला

पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी: दोघे ताब्यात ...

Sangli: मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी, गावठी पिस्तुलातून गोळीबार - Marathi News | Clashes between two groups of youths over past enmity in Miraj Sangli, firing from a pistol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी, गावठी पिस्तुलातून गोळीबार

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात ...

अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू - Marathi News | America MP Firing: Major incident in America! Two MPs shot after entering their homes; Woman MP, husband killed one MP Injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

America MP Firing: दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. मिनियापोलिसच्या उपनगरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथील दोन्ही खासदारांच्या घरांमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. ...

Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं - Marathi News | austria firing at school in graz 9 death including students police operation hooter committed suicide- | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

Austria School Shooting: शाळेतील एक विद्यार्थी बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला होता आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. ...

हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी - Marathi News | A young woman was seriously injured after a bullet was fired from a village gate belonging to a young man who had come to visit the hotel | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी

Crime News: पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला. ...