ठाणे शहरात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी पहाटेही महागिरी कोळीवाडा भागातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. ...
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील गट क्र. २३० मध्ये राहणाऱ्या चुडामण धोंडू ठाकरे यांच्या झोपडीला अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्य, धान्य व आठ हजार रुपयांची रोकड, औजारे असा ३६ हजारांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. ...