Next

नवी मुंबईतील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:03 PM2019-01-25T14:03:35+5:302019-01-25T14:04:25+5:30

नवी मुंबई , सीवूड येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये भीषण आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत. जीवितहानी झालेली नाही. अथक ...

नवी मुंबई , सीवूड येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये भीषण आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत. जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नांनतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.