पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्पाईसी कॉर्नर या रेस्टॉरंटला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या हॉटेलमधील कामगार तिथे राहण्यास नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी ...
शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे न ...
घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव वाचला. ...
घटनेची माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ३७ कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांची जेवणाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिल्या. आगग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत प्रशासन ...